Vidhansabha Election : Ekanth Shinde Latest News : शिंदे सेना या १०० जागा लढवणार ! | Vishaych Bhari

Описание к видео Vidhansabha Election : Ekanth Shinde Latest News : शिंदे सेना या १०० जागा लढवणार ! | Vishaych Bhari

Vidhansabha Election : Ekanth Shinde Latest News : शिंदे सेना या १०० जागा लढवणार ! | Vishaych Bhari

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्यास आता अवघे काही दिवसच उरले आहेत. पुढच्या काही दिवसांत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील सत्ता कायम राखण्याचं मोठं आव्हान हे सत्ताधारी महायुतीसमोर असणार आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेला दारुण पराभव आणि आरक्षण आंदोलनामुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार चालवत असलेल्या महायुतीला दररोज नवनव्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत महायुतीमध्ये असलेल्या भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासमोर सध्यातरी एकत्र लढण्याशिवाय पर्याय नाहीये . मात्र विधानसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप ही महायुतीमधील घटक पक्षांसाठी डोकेदुखी ठरत आहे‌ . एकीकडे महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा १६० जागांपेक्षा कमी जागांवर लढण्यास तयार नाहीये. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला किमान १०० आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला किमान ८० जागा हव्या आहेत. त्यामुळे या जागावाटपावर तोडगा कसा काय निघतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यातही शिवसेनेत बंड झाल्यानंतर तब्बल ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. तसेच इतर १० आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे या सर्व आमदारांना उमेदवारी मिळवून देताना जागावाटपात आणखी जागा मिळवण्याचं आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाला महायुतीच्या जागावाटपात कोणत्या १०० जागा मिळू शकतात, याचा सविस्तर आढावा घेऊयात.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vidhansabhaelection2024
#eknathshinde
#eknathshindelive
#vishaychbhari
#विषयचभारी

cm eknath shinde, eknath shinde, eknath shinde latest news, tv9 marathi latest news, marathi news live, eknath shinde news, tv9 marathi news channel, marathi news live today, marathi news, eknath shinde latest, uddhav thackeray vs eknath shinde, eknath shinde news today, marathi news latest, marathi latest news, akshay shinde encounter, latest news, maharashtra rain news, abp maza breaking news, hindi news, eknath shinde live, eknath shinde cm, eknath shinde speech

Комментарии

Информация по комментариям в разработке