Pik Vima Bharpai: विमा कंपनीच्या सर्वेक्षकांकडून नुकसान दाखविण्यासाठी पैशांची वसूली | Agrowon

Описание к видео Pik Vima Bharpai: विमा कंपनीच्या सर्वेक्षकांकडून नुकसान दाखविण्यासाठी पैशांची वसूली | Agrowon

#Agrowon #pikvima #cropinsurance

नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीचे लोकं पैसे मागत असल्याच्या तक्रारी राज्यभरातून पुढे येत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना तक्रारी केल्यानंतर कारवाई देखील करण्यात आली. काही लोकांना कामावरून काढण्यात देखील आले. तरीही शेतकऱ्यांकडून पैसे उकळण्याचे प्रकार थांबायला तयार नाहीत.

Complaints are coming from all over the state that insurance companies are asking people for money for damage assessment. Interestingly, in many places, action was also taken after farmers complained. Some people were even fired. Still, the methods of extorting money from farmers are not ready to stop.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке