महिला बचत गट व उद्योग संधी मार्गदर्शन २०२४ - नाशिक दौरा

Описание к видео महिला बचत गट व उद्योग संधी मार्गदर्शन २०२४ - नाशिक दौरा

महिला बचत गट व उद्योग संधी मार्गदर्शन २०२४ - नाशिक दौरा

खूप वर्षापासून विचार करत होते अक्कलकोट स्वामी समर्थ मठ किंवा दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ मठ, नाशिक मध्ये मार्गदर्शन करण्याची संधी मिळावी. 2024 सुरुवात इतकी सुंदर होईल कल्पनाही केली नव्हती. समर्थांची कृपा झाली. पाच लाख विजिटर्स असणाऱ्या 500 हून अधिक स्टॉल असणाऱ्या. जागतिक कृषी महोत्सवात महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. परम पूज्य गुरुमाऊली गुरुवर्य माननीय अण्णासाहेब मोरे यांना प्रत्यक्ष भेटण्याचा सुवर्णयोग आला. स्वामी समर्थांची कृपा . 🙏🙏🙏 - सारिका भोईटे पवार

Комментарии

Информация по комментариям в разработке