Jalna Maratha Protest :मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जने डॅमेज कोण झालं ? Shinde,Fadnavis, Pawar

Описание к видео Jalna Maratha Protest :मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जने डॅमेज कोण झालं ? Shinde,Fadnavis, Pawar

#BolBhidu #MarathaProtestJalna #AjitPawar #DevendraFadnavis

अंतरवाली सराटीच्या ठिकाणी मराठा उपोषणकर्त्यांवर पोलीसांकडून अमानूष लाठीमार झाला आणि राज्यातलं वातावरण बिघडलं. यानंतर तात्काळ शरद पवारांनी अंतरवाली सराटीला भेट देवून उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. शरद पवारांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे देखील जालन्यास गेले. दूसऱ्या दिवशी राज्यभरातून निधेषाचे मोर्चे निघू लागले, प्रकरणाने राजकीय वेग घेतला.

पण सत्ताधाऱ्यांच काय. बुलढाण्याच्या शासन आपल्या दारी उपक्रमास दोनही उपमुख्यमंत्र्यांनी वेगवेगळं कारण सांगून दांडी मारली. तिनही नेत्यांनी आजवर अंतरवली सराटीस भेट दिली नाही. आजच्या या व्हिडीओतून अंतरवली सराटीच्या घटनेवरून तिघांपैकी सर्वाधीक डॅमेज कोण झालय? तिनही पक्ष स्वतंत्रपणे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न कसा करू लागलेत आणि या घटनेमुळे सरकार कसं अडचणीत सापडलय हे आपण पाहणार आहोत…

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке