मातीच्या भांड्यातील मसाले भात - Masaale Bhat - Maharashtian Special Masaale Rice
साहित्य :
तांदूळ - १ कप
बारीक चिरलेला कांदा - १
टोमॅटो - १
बटाटा - १
हिरवी मिरची - ३
कडीपत्ता
मटार - अर्धा कप
फ्लॉवर - १ कप
कोथंबीर
गोडा मसाला - वेलची ,स्टार फुल ,काळीमिरी ,लवंग ,जायपत्री ,जिरा ,दालचिनी ,धने
फोडणी साठी - जिरा ,मोहरी ,हळद ,दोन लवंग ,एक स्टार फुल ,दोन ते तीन काळीमिरी ,तमाल पत्र-
तेल - ३ ते ४ चमचे
कृती :
१) सुरुवातीला तेल गरम करून त्यामध्ये तमाल पत्र, दोन लवंग, एक स्टार फुल, मोहरी, हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरा व कढीपत्ता टाकून २ ते ३ मि. परतून झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून तो सोनेरी रंगाचा होईल इथपरेंत परतून घ्यावा.
२) आता त्यामध्ये बटाटा ,बारीक चिरलेला टोमॅटो टाकून तोही छान परतून घ्यावा.
३) नंतर यामध्ये तिखट ,मीट ,लाल मिर्च पावडर टाकून ३ ते ४ मिन झाकण ठेऊन शिजू द्यावे.
४) यांनतर एक चमचा गोड मसाला टाकून छान परतावे, आता यामध्ये फ्लॉवर टाकावा व त्यालाही छान एक वाफ कडून शिजून घ्यावे या शेवटी यामध्ये वाफवून घेतलेले मटार टाकावेत.
५) यानंतर हे मिश्रण छान हलवून घ्यावे आणि यामध्ये धुतलेले तांदूळ टाकावे व एक वाफ कडून घ्यावी,
६) २ ते३ मि . नंतर यामध्ये गरम केलेले पाणी टाकावे व उकळी येऊ द्यावी. उकळी आल्यानंतर गॅस कमी करून हा भात १० ते १५ मि . मंद आचेवर शिजू द्यावा .
७) तयार आहे आपला खास मसाले भात, हा तुम्ही वरतून साजूक तूप आणि कोथंबीर घालून गरम गरम सर्व्ह करू शकता.
आरोग्यदायी खा आणि तंदुरुस्त रहा.
Stay Healthy and Stay Happy !!!!!
Ingredients:-
Rice - 1 cup
Finely chopped onion - 1 medium size onion
Tomatoes - 1
Potatoes - 1
Green chilies - 3
Curry leaves - 4 to 5
Peas - half cup
Flower - 1 cup
Cilantro
Home made Goda Masala - Cardamom, Star Flower, Black Pepper, Clove, Nutmeg, Cumin, Cinnamon, Coriander
For bursting - cumin, mustard, turmeric, two cloves, one star flower, two to three black pepper, tamal leaves.
Oil - 3 to 4 tsp
Method:-
1) Initially heat oil and add bay leaf, two cloves, one star flower, mustard, turmeric powder, finely chopped green chilies, cumin seeds and curry leaves.
2) After frying, add finely chopped onion and fry till it turns golden.
3) Now add potatoes, finely chopped tomatoes and fry well, then add chili powder, meat, red chili powder and cook with lid for 3 to 4 minutes.
4) After that add a teaspoon of sweet masala and fry well. Now add cauliflower and cook it with a nice steam.
5) Finally add steamed peas. After that stir the mixture well and add washed rice and steam from it.
6) Then add hot water and bring to boil. After boiling, reduce the heat and cook for 10 to 15 minutes
7) Cook over low heat Your special masala rice is ready, you can add Sajuk ghee and cilantro on top and serve hot.
Eat healthy and stay fit.
Stay Healthy and Stay Happy !!!!!
#मसालेभात, #MasaaleBhat, #MasalaBhat, #MasaleBhat, #Masale, #मातीच्याभांड्यातीलमसालेभात, #Masaale, #Bhat, #MaharashtianSpecialMasaaleRice, #Rice,
#Chalata, #Bolata, #America, #चालता, #बोलता, #अमेरिका, #ChaltaBoltaAmerica, #चालताबोलताअमेरिका, #ChaltaBoltaअमेरिका,
#Ayurvedic, #Micronutrients, #Nutrients, #Diet, #Health, #Recipe, #Digestion, #Antioxidants, #Fibers, #Proteins, #Heart, #Calcium, #Phosphorous, #Omega6, #Nutrition, #Vitamins, #Cooking, #पारंपरिक, #SpecialRecipe, #MudPotRecipe
Информация по комментариям в разработке