श्री देव कृष्णा घाडी (खुनी ) आगमन सोहळा । दाभोळे,देवगड येथील ३ वर्षांनी साजरी होणारी अनोखी परंपरा.

Описание к видео श्री देव कृष्णा घाडी (खुनी ) आगमन सोहळा । दाभोळे,देवगड येथील ३ वर्षांनी साजरी होणारी अनोखी परंपरा.

देवगड तालुक्यातील दाभोळे गावात ३ वर्षांनी एक अनोखी परंपरा साजरी केली जाते.यामध्ये ब्रिटिशकाळात सुभेदार पदावर कार्यरत असणारे श्री देव कृष्णा घाडी यांचे पाषाण श्री सत्पुरुष मंदिरामधून त्यांच्या मूळ घरातील देवऱ्यामध्ये स्थापन केले जाते.३ वर्ष मंदिरात आणि ३ वर्ष मूळ घरात अशी ही परंपरा गेली १०० वर्ष सुरू आहे.हा सोहळा अनुभवण्यासाठी Suvarn kokan vlog यूट्यूब चैनल ची व्हिडीओ नक्की बघा.

Dear viewers kindly support us.

   / @suvarnkokanvlog  

Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal
Mr. Ashish Natalkar, Devgad

Music:

Editing -: Mr. Ashish Natalkar

Location -:

Follow us on Facebook :   / suvarn-kokan.  .

Follow us on Instagram : https://www.instagram.com/
#kokan #traditionalkokan #pratha #rahasya #rahasyaekkhoj #rahasyafacts #suvarnkokanvlog

Комментарии

Информация по комментариям в разработке