Maharashtra Election Result : Mahesh Sawant Amit Thackeray ना हरवल्यावर काय म्हणाले? | Mumbai

Описание к видео Maharashtra Election Result : Mahesh Sawant Amit Thackeray ना हरवल्यावर काय म्हणाले? | Mumbai

#BBCMarathi #Maheshsawant #mahim #shivsenaUBT

मुंबईतल्या माहिम मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत 'जायंट किलर' ठरले. त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि मनसेच्या अमित ठाकरे यांचा पराभव केला. विजयानंतर महेश सावंत यांनी काय म्हटलं आहे?

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке