kokanatil lagnachi gani | कोकणातील लग्नामधील सुप्रसिद्ध गाणी |

Описание к видео kokanatil lagnachi gani | कोकणातील लग्नामधील सुप्रसिद्ध गाणी |

कोकणातील लग्नामधील सुप्रसिद्ध गाणी

कोकण मधील लग्नामध्ये गाणी म्हणण्याची प्रथा आहे, कोकणामध्ये डोंगराळ भागामध्ये वेगवेगळी गावे आहेत , त्यामुळे कोणाच्या घरी लग्न असेल तर लग्नासाठी जमलेल्या स्रिया लग्नातील गाणी म्हणून एक छान माहोलच धडाऊन आणतात, आणि त्यांचा हा आवाज इतका सुरेल पणे डोंगरा डोगरामधून कधी दुरून ऐकू येत असतो, माझ्या आईला आणि मला असे वाटले कि खरंच आपल्याला हा आवाज खूप लोकांपर्यंत पोहचवता येऊ शकतो, आणि हि परंपरा हि टिकवून ठेवता येऊ शकते, त्यामुळे हा एक उपक्रम हाती घ्यायचे ठरवले.

मला खात्री आहे आपल्याला हा विडिओ नक्की आवडेल
विडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबक्राइब तसेच शेर करायला विसरू नका

आपल्या कमेंट खूप महत्वाच्या आहेत कारण असे उपक्रम करायचे ठरवले आहे


गायक कलाकार
मिलन चंद्रशेखर महाकाळ आणि
स्वाती अशोक महाकाळ

संकल्पना
अर्चना वि.महाकाळ

छाया आणि संकलन
प्रहर वि.महाकाळ

विषेश आभार
अभय खेडेकर (रत्नागिरी पं. स. सदस्य) आणि अनुष्का खेडेकर (सरपंच आगरनरळ), मुरलीधर महाकाळ, विजय,संजय,नितीन मिंडे (स्वरगुंजन वडाला),प्रदीप हरचिरकर, वामन लवंदे, शेखर महाकाळ, क्षमर महाकाळ आणि स्वाती महाकाळ, श्री.विठ्ठला महाकाळ, सुधाकर लवंदे, अनिल लवंदे, श्याम लवंदे,आशिष भालेकर, सागर हिरवे, गौरव भोई, आणि आगरनरळ व राई ग्रामस्थ.

Комментарии

Информация по комментариям в разработке