bhakti song,बळीराम वाघे,baliram waghe,daivshala yemle,bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

Описание к видео bhakti song,बळीराम वाघे,baliram waghe,daivshala yemle,bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

महाराष्ट्राचे नामवंत कलापथक स्वरमल्हार वाघ्या मुरळी कलापथक... पथकप्रमुख बळीराम वाघे यांचा पहाडी आवाज.. त्याला दैवशाला येमले यांची गोड गळ्याची साथ आणि त्याला सुप्रसिद्ध नृत्यांगना नीता सोनवणे आणि बापू इंगळे यांची साथ म्हटल्यावर ते गीत श्रवणीय होणार म्हणजे होणारच!
नांदेडच्या बिलोली तालुक्यातील आरळी येथील श्री खंडोबा मंदिराच्या प्रांगणात या मंडळीनी हे सुपरहिट भक्तीगीत सादर करुन सर्वांची मने जिंकली.
एकदा ऐकाच!
#waghyamurali #bhaktisong #bhajan #marathifolksong #devotionalsong #festivelsong #वाघ्य्यामुरळी #भजन #भक्तीगीत #maimarathi #rajesahebkadam












साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.

'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!

literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..

medium to reach Marathi people of the whole world...

opportunity for the new comers..

now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..

mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam

E-mail....
rajesahebkadam. [email protected]

mob. 7020273664

Комментарии

Информация по комментариям в разработке