पेण गणपतीचे माहेर घर | Pen Hamarapur Ganpati | सुंदर गणेश मुर्ती पेण | गणेश आगमनाची आतुरता

Описание к видео पेण गणपतीचे माहेर घर | Pen Hamarapur Ganpati | सुंदर गणेश मुर्ती पेण | गणेश आगमनाची आतुरता

#गणपती #hamarapur #pencheganpati #ganapati

१.हमरापूर पेण हे गाव गणपतीचे माहेर घर म्हणून ओळखले जाते.
२.ह्या गावात प्रत्येक घरा घरात गणेशाच्या मुर्त्या बनवल्या जातात.
३. इकडे आपण दिवा रोहा गाडी ने सोमवार ते शुक्रवार येवू शकतो.
४. हया गावी येण्यासाठी हमारापुर हे जवळच स्टेशन आहे.
५. स्वतःची Vehicle घेवून यायचे झाल्यास कर्नाळा अभयारण्य च्या पुढे जिते गाव सोडल्यावर हामारापुर गाव लागते.
६. इकडे खूप विविध प्रकारच्या सुंदर आणि सुबक गणेश मूर्ती अगदी कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

#wholesalemarket #गणेश #ganeshchaturthi #ganeshmurthi #pen #kalakendra #viral

Комментарии

Информация по комментариям в разработке