वाचावी ज्ञानेश्वरी । डोळां पाहावी पंढरी ॥

Описание к видео वाचावी ज्ञानेश्वरी । डोळां पाहावी पंढरी ॥

आपल्या संप्रदायाचे तत्त्वज्ञान समग्रतेने सांगणारा श्रीसंत जनाबाई महाराजांचा सुंदर अभंग, अतिशय गोड आवाजात गायलाय प.पू.सद्गुरु श्री.शिरीषदादा कवडे यांनी !
श्रीविजयादशमीच्या पावन मुहूर्तावर सद्गुरु श्री माउलींची वाङ्मयमूर्ती असणाऱ्या भगवती श्रीज्ञानदेवीचे माहात्म्य प्रस्तुत अभंगाद्वारे आपण यथार्थतेने जाणून घेऊ या आणि श्रीज्ञानदेवीच्या सेवेत रममाण होऊ या !!
वाचावी ज्ञानेश्वरी । डोळां पाहावी पंढरी ॥१॥
ज्ञान होय अज्ञानासी । ऐसा वर त्या टीकेसी ॥२॥
ज्ञान होय सकळां मूढां । अति मूर्ख त्या दगडां ॥३॥
वाचेल जो कोणी । जनी त्यासी लोटांगणी ॥४॥

Комментарии

Информация по комментариям в разработке