भविष्य जाणून घेणे हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतो. कित्येकांसाठी ती एक अत्यावश्यक बाब होऊन बसते. अशा वेळी केवळ चेहरा पाहून भविष्य सांगणारे, तुमच्या भूतकाळातील काही गोष्टींचे संदर्भ अचूक ओळखणारे काहीजण आपल्या पाहण्यात असतात. त्याचप्रमाणे तुमच्या मनातले विचार ओळखून ते बोलून दाखवणारेही काही साधक आपल्याला दिसतात. यामागे काही गूढविद्यांचा प्रभाव असतो हे बऱ्याच जणांना ठाऊक नसते.
त्या गूढविद्या कोणत्या? त्यांची साधना केल्याने काय साध्य होते? कर्ण पिशाच्चिनी, वेताळ साधना, यक्ष-यक्षिणी साधना आणि भविष्यकथनाच्या इतर काही साधनांविषयी माहिती ऐकूया पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे यांच्याकडून.
There are people wo see you, and instantly know about your past, present and future.
This is not a superstition, but a deep study that has been going on since ancient times. These studies, practices and powers are real, and have been effective. How a person utilizes them is what decides the results.
Explore the ancient sadhanas of Karna Pishachini, Vetaal, Yakshini, and more with intuitive insights from astrologer Gaurav Deshpande.
Timestamps:
00:00 - Introduction
02:04 - भविष्य कथनाच्या साधना | Means of gaining the powers of prediction
04:10 - कर्णपिशाच्चिनी साधना | Karna Pishachini Sadhana
09:25 - वेताळ साधना | Vetaal Sadhana
11:35 - यक्ष-यक्षिणी साधना | Yaksh-Yakshini Sadhana
15:53 - भविष्य कथनाच्या इतर साधना | Other prophecy/prediction techniques
विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा:
गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१
For more guidance, contact:
Gaurav Deshpande: 7776816161
--
Subscribe for weekly astrological insights from Soorya Siddhanteeya Panchangkarte Gaurav Deshpande
Facebook: https://www.facebook.com/DeshpandePan...
Instagram: https://www.instagram.com/deshpandepa...
WhatsApp: https://tinyurl.com/DeshpandePanchang...
Watch For More from Panchangkarte Gaurav Deshpande,
• त्राटक साधना कशी करावी? | How to do Tratak...
Playlists:
• वारानुसार कार्यसिद्धी
• योग, शास्त्र, उपासना
• ग्रहांचे स्थान आणि कारकत्व
• करिअरविषयी | Career guidance
• विवाह, गुणमिलनविषयक
• पौराणिक
• राशिभविष्य २०२५
• कोणते रत्न कुणासाठी?
• नक्षत्र
• Graha Gol Vishay Khol | ग्रह गोल विषय खोल
• लक्षवेधक
• Shorts
• शोध अचूक उत्तरांचा
• सण आणि उत्सव
• ज्योतिशास्त्रातील बारकावे आणि शास्त्रशुद्ध...
---
Disclaimer:
ज्योतिष हा वैयक्तिक विश्वासाचा विषय आहे. आणि माझ्या अभ्यासावर आधारित वर्तवलेल्या अंदाजांच्या अचूकतेची खात्री देता येत नाही. माझे कार्य माझ्या ज्ञानावर आणि अनुभवावर आधारित आहे. या संदर्भातील माझी मते इतर ज्योतिषांपेक्षा वेगळी असू शकतात. हे अंदाज कोणत्याही वैद्यकीय, कायदेशीर किंवा आर्थिक सल्ल्याचा पर्याय म्हणून घेऊ नयेत.
मी माझ्या अंदाजांवर आधारित कोणत्याही विशिष्ट परिणामांची किंवा उपायांची हमी देत नाही. मार्गदर्शन प्रदान करणे हा माझा उद्देश आहे. तुम्ही केलेली आणि कृती ही सर्वस्वी तुमची स्वतःची जबाबदारी आहे.
Astrology is a matter of personal belief. The accuracy of the predictions are made based on my studies cannot be guaranteed. My work is based on my knowledge and experience. My views on astrology may differ from other astrologers. These predictions should not be considered as a substitute for any medical, legal, or financial advice. I do not guarantee any specific results or solutions based on my predictions. My goal is to provide guidance. Any actions you take are entirely your own responsibility.
#karnapishachini #vetaalsadhana #yakshini #marathiastrology #spiritualpractice #astrologyguide #futureprediction #mysticalsadhana #deshpandepanchangastro #sooryasiddhanteeyapanchang #horoscope #astrology #guruasta #guru #asta #marathimabhavishya
[Deshpande Panchang Astro, Marathi Rashi Bhavishya, Daily Horoscope, Soorya Siddhanteeya Panchang, karna pishachini sadhana, betaal sadhana, yakshini sadhana, astrology in marathi, how to perform karna pischachini, vetaal spiritual practice, yakshini prophecy practice, marathi astrology sadhana methods, gaurav deshpande, mystical sadhana, future prediction sadhana, वीताल साधना, कर्णपिशाच्चिनी, यक्षिणी साधना, prophecy rituals, spiritual astrology, betal sathana]
Информация по комментариям в разработке