Nashik Mahajan Family: आधी आई मग मुलगी नंतर एकाच दिवशी वडील आणि मुलाचा मृत्यू, महिन्याभरात काय घडलं?

Описание к видео Nashik Mahajan Family: आधी आई मग मुलगी नंतर एकाच दिवशी वडील आणि मुलाचा मृत्यू, महिन्याभरात काय घडलं?

#BolBhidu #MahajanFamily #Nashik

नाशिकच्या वासननगर भागात राहणारं, महाजन कुटुंब. आई-वडील, मुलगा आणि मुलगी, चौकोनी आणि सुखी कुटुंब. यातले वडील तुषार महाजन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरी करायचे, मेडिक्लेमचं काम पाहणार हेल्थ केअर ऑफिसही चालवायचे. त्यामुळं आर्थिक परिस्थितीही तशी अडचणीची नव्हती. पण त्यापेक्षा महत्त्वाचं होतं, या कुटुंबातलं वातावरण. कायम उत्साहाचं, खेळीमेळीचं. सोसायटीमधल्या सगळ्यांना धरुन राहणारं हे कुटुंब.

पण मागच्या महिन्याभरात हे कुटुंब हादरलं, त्यांना ओळखणारा, त्यांच्या नात्यातला, बिल्डिंगमधला प्रत्येक जण हादरला, कारण काय होतं ? तर एका महिन्याच्या अंतरात या कुटुंबातल्या चारही जणांचा मृत्यू झाला होता.. एक गूढ मागे ठेऊन. हे प्रकरण नेमकं आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке