महाकवि नारायणबास बहाळे यांचे जिवन चरित्र.

Описание к видео महाकवि नारायणबास बहाळे यांचे जिवन चरित्र.

यातिल कथा हि नारायणबासांचि आहे,मात्र त्या सोबत दिसनारा व्हिडीवो हा आचार्य श्री नागदेवांचे ' निंबा 'येथे संपन्न झालेल्या अपुर्व भेटकाळ व विधि विधान सोहळ्याचे आहे.प्रवचन प्रसंगीचा व्हिडीवो टाकण्यापेक्षा हा टाकल्याणे श्रोत्यानां वेगळा अनुभुति आनंद मिळेल हाच या मागचा ऊद्देश आहे . दंडवत् 🙏प्रणाम्

Комментарии

Информация по комментариям в разработке