पुण्यफळाला आले माझे आलो तुमचा दरबारी मुंगसाजी बाबा II Guru Mauli

Описание к видео पुण्यफळाला आले माझे आलो तुमचा दरबारी मुंगसाजी बाबा II Guru Mauli

* मुंगस्याचे बोल *
पंढरपुरचा विठोबा तो मीच ...!
तिन्ही गावाचे लोक खेटे घ्यायला येतात ना इथे...!
देव देव काय करता बे, ते तर मुंगस्याच्या घरी दावणीले बांधले आहेत.
मुंगस्याचे बोल पृथ्वीचे मोल..!
मुंगस्या मुंगस्या म्हणत आगीत उडी टाकली तर केसाले धक्का लागू देणार नाही...!
खडकावर पेरलं तरी मुंगस्या उगवुन दाखवलं..!
एक पाऊल टाकतो तर एका भक्ताचे संकट निवारण करतो, बोल , आता चालू कि नाही ? सारे हाक मारतात ते पाहवत नाही रे...!
तुमचा बाप इथे बसला आहे नां ! काय चिंता करता रे बे !
मुंगस्याचा नांगर एकाच बैलाने चालेल.
दरबारात बकरे मरते ते दिसते, अन मुंगस्या किती बायांच्या ओट्यात नारळ टाकते ते दिसत नाही?
मुंगस्या जवळ काय लेकरांची खदान आहे ? बकऱ्यातला काढुन माणसात घालतो ना रे.. जनावरातला काढतो अन माणसात घालतो, ज्याला जमलं त्यानं करावं... आहे धमक ?
अ पासून पर्यंत सगळे अक्षर मुंगस्याचेच नाव होय
वाल्या झेंड्याला पान फुटली की, मुंगस्या आला असं समाजा.
वाऱ्याने दुनिया जाईल... मुंगस्याच्या कवट्यात जेवढे बसतील तेवढे वाचतील... #GuruMauli
#मुंगसाजी_माऊली
#धामणगाव_देव_मुंगसाजी_महाराज Our social media handle
Facebook-   / jaymungsajim.mauli  
Instagram :- https://instagram.com/jaymungsajimaul... Copyright Disclaimer:- Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии

Информация по комментариям в разработке