Ghanghanti Kinkinti | Jingle Bells in Marathi | Jayantkumar Tribhuvan | घणघणती किणकिणती | नाताळ गीते

Описание к видео Ghanghanti Kinkinti | Jingle Bells in Marathi | Jayantkumar Tribhuvan | घणघणती किणकिणती | नाताळ गीते

This is the first translation of the famous Christmas carol, Jingle Bells. It was translated by Jayantkumar Tribhuvan in 1984 and is still being sung in number of Marathi churches in Maharashtra.

या गाण्याची निर्मिती 1984 साली प्रा. जयंतकुमार त्रिभुवन यांनी केली होती. 'आनंद गीते' या कॅसेट मधून ही गाणी लोकांपर्यंत पोहचवली गेली होती.

गायिका - मंजू भाटिया-मूर्ती
काव्य आणि संगीत - प्रा. जयंतकुमार त्रिभुवन
संगीत संयोजन आणि वादन - विलास आडकर
तालवाद्ये - डॉ. राजेंद्र दूरकर, मदन अवसरे, पद्माकर गुजर
गिटार - किशोर कांबळे
ध्वनिमुद्रण - पीटर गायकवाड, पी. आय. व्ही. मिशन स्टुडिओ.

Комментарии

Информация по комментариям в разработке