श्रीगुरूसारीखा असता पाठीराखा... श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.

Описание к видео श्रीगुरूसारीखा असता पाठीराखा... श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.

अभंग
*****
श्रीगुरू सारिखा असता पाठीराखा |
इतरांचा लेखा कोण करी || १ ||
राजयाची कांता काय भीक मागे ।
मनाचियां जोगे सिद्धी पावे ॥२॥
कल्पतरु तळवटीं जो कोणी बैसला ।
काय वाणी त्याला सांगिजो जी ॥३॥
ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों ।
आतां उद्धरिलों गुरुकृपे ॥४॥
************************************************
गायक/हार्मोनियम.....श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला/तानपुरा ........डिजिटल तबला मास्टर .
टाळ संगत........श्री विठ्ठल इढोळे .
कु.आरोही बिरादार .
चिपळी संगत ...श्री कुडलिक बिरादार
कोरस............गीतार्थ पाठाचे सहाध्यायी .
कॕमेरा शुटींग ....श्री राजपाल बिरादार .
*************************************************
आयोजक...गीतार्थ पाठ, माऊली पार्क ,हनुमानवाडी केळगाव, आळंदी. मो.नं.9823150559.
*************************************************

Комментарии

Информация по комментариям в разработке