# महाराष्ट्र पोलीस पदानुक्रम # पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावरील सन्मानचिन्ह कसे सांगतात त्यांचे पद ?

Описание к видео # महाराष्ट्र पोलीस पदानुक्रम # पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावरील सन्मानचिन्ह कसे सांगतात त्यांचे पद ?

पोलीस दलामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर जे सन्मानचिन्ह असतात त्यावरून त्या अधिकाऱ्यांचे पद ओळखता येते.....तसेच पोलीस विभागात पोलीस शिपाई, पोलीस उपनिरीक्षक , ACP/ dy.sp & sp ही पदेच फक्त परीक्षेच्या माध्यमातून मिळवता येतात...बाकीची सर्व पदे ही पदोन्नतीने भरली जातात.

Комментарии

Информация по комментариям в разработке