Graded Contour Bunding (ग्रेडेड कंटूर बांध कसा बनवतात)

Описание к видео Graded Contour Bunding (ग्रेडेड कंटूर बांध कसा बनवतात)

शेतातील अतिरिक्त पाणी शेताला कोणतेही नुकसान न करता हळुवारपणे शेतातून बाहेर काढण्यासाठी आणि पाण्यासोबत वाहून जाणारी सुपीक माती शेतातल्या शेतात अडवण्यासाठी करण्यात येणारा पाणलोट उपचार म्हणजे ग्रेडेड कंटूर बांध.

Комментарии

Информация по комментариям в разработке