मुलं ऐकतच नाहीत!! काय करायचं? | Kids Don't Listen | Ft - Dr. Dinesh Nehete | ChikuPiku Expert talks

Описание к видео मुलं ऐकतच नाहीत!! काय करायचं? | Kids Don't Listen | Ft - Dr. Dinesh Nehete | ChikuPiku Expert talks

मुलं ऐकतच नाहीत!! काय करायचं?

बऱ्याचदा आपण असं ऐकतो की मुलं ऐकतच नाहीत, अगदी ओरडलं तरी ऐकत नाही. काय चालू असतं अश्यावेळी त्यांच्या डोक्यात ? किंवा आपण काही सांगायला चुकतोय का? हे आजच्या घडीला प्रत्येक पालकाला पडलेले प्रश्न आहेत याच सगळ्या विषयांवर आज आपण गप्पा मारणार आहोत Dr. दिनेश नेहेते सरांशी.

Dr. दिनेश नेहेते हे En-reach foundation आणि Parenting coach चे संस्थापक/ founder आहेत. नेहेते सर या संस्थांच्या माध्यमातून "पालकत्व" या विषयावर खूप मौलिक काम करत आहेत ते गेली दहा वर्ष या संस्थामार्फत पालकांना मार्गदर्शन करतात, पालकांच्या upliftment साठी काम करतात.

संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.

तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !

To Get the Yearly Membership visit - https://chikupiku.com/pages/subscription


-------------------------------------------------------------------------------
Chapters
00:00 - Intro
00:45 - मुलं ऐकतच नाहीत! काय करायचं?
08:20 - मुलांना एक गोष्ट नको करू म्हणलं की ते न ऐकता मुलांना तीच गोष्ट करायची असते. तेव्हा पालक म्हणून आपण काय करायला पाहिजे ?
11:30 - "मुलं ऐकत नाहीत" अशी पालकांची नेहमी तक्रार असते अश्यावेळी पालकांना तुम्ही काय टिप्स द्याल?
13:25 - "कळतं पण वळत नाही" - पालक म्हणून स्वतःमध्ये हा अवेअरनेस कसा आणायाचा ?
15:35 - मुलांना " मारायचं नाही, ओरडायचं नाही " ह्या गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं ?
18:37 - आत्तापर्यंत आपण मुलांसोबत वेगळ्या पद्धतीने वागत होतो, आता अचानक त्यात बदल कसा करायचा?
20:10 - मुलांना काय शिकवायचं यापेक्षा आपण पालक म्हणून काय शिकलं पाहिजे याचा विचार करायला सुरुवात कशी करावी?
22:35 - Conclusion

-------------------------------------------------------------------------------


Know more about 365+ Marathi Audio stories here - https://chikupiku.com/pages/audio-sto...

Follow us on:
  / chikupikufun  
  / chikupikufun  
  / chikupikufun  
  / chik.  .

संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com

#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks #chikupikuexperttalks #parentingadvice #parentingjourney #followformore #subscribenow

Комментарии

Информация по комментариям в разработке