Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть TOP 25 | लांबोटी ब्रीजला पाणी धडकले, सोलापूर - पुणे महामार्ग आजही बंद..! solapur pune highway

  • Yes News Marathi
  • 2025-09-24
  • 151477
TOP 25 | लांबोटी ब्रीजला पाणी धडकले, सोलापूर - पुणे महामार्ग आजही बंद..! solapur pune highway
MarathinewsSolapurMaharashtrasolapurnewsyesnewsmarathiyes news SolapurBreaking Newstop25solapurmarathinewsshortnewslatestupdatesHeadlinesसोलापूरपाऊसSolapurRainपावसाळीसोलापूरSolapurWeatherMonsoonVibesRainInSolapurSolapurUpdatesसोलापूरपाऊस2025SolapurLiveRainसोलापूरमॉनसूनHeavyRainSolapurसोलापूरहवामानअपडेटपावसाळीसोलापूर2025MonsoonMagicSolapurRainVibesपावसाचीधारसोलापूरRainLoversNatureVibesRainyDayVibesSolapurCityViralSolapurRainInMaharashtraSolapurWeatherLive
  • ok logo

Скачать TOP 25 | लांबोटी ब्रीजला पाणी धडकले, सोलापूर - पुणे महामार्ग आजही बंद..! solapur pune highway бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно TOP 25 | लांबोटी ब्रीजला पाणी धडकले, सोलापूर - पुणे महामार्ग आजही बंद..! solapur pune highway или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку TOP 25 | लांबोटी ब्रीजला पाणी धडकले, सोलापूर - पुणे महामार्ग आजही बंद..! solapur pune highway бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео TOP 25 | लांबोटी ब्रीजला पाणी धडकले, सोलापूर - पुणे महामार्ग आजही बंद..! solapur pune highway

#solapurnews #punehighway #solapurpunehighway
#yesnewsmarathi #solapur #solapurupdates #punehighway

TOP 25 | लांबोटी ब्रीजला पाणी धडकले, सोलापूर - पुणे महामार्ग आजही बंद..!

Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT

सोलापूर ते पुणे महामार्गावरील लांबोटी येथे सीना नदीवर बांधलेल्या 120 फूट उंचीच्या ब्रीजला पाणी धडकल्यामुळे काल रात्री दहा वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कालच्या पेक्षा तीन ते चार फूट पाणी वाढल्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. त्यामुळे सोलापूर ते सावळेश्वर टोल नाका आणि पुढे लांबोटी ब्रिजच्या पलीकडे मोहोळ पर्यंत खूप मोठ्या वाहतुकीच्या रांगा लागल्या आहेत. पाण्याची पातळी वाढू लागल्यामुळे लांबोटी गावात अनेक ठिकाणी पाणी घुसले असून हे पाणी कधी कमी होईल हे सांगता येत नाही त्यामुळे हा महामार्ग आज संध्याकाळपर्यंत बंदच राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी पुणे मुंबईकडे ये जा करण्यासाठी तिर्हे - कुरुल- कामती मोहोळ या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे.सोलापूर ते विजयपूर हा महामार्ग हत्तुर येथील पुलाजवळ पाणी आल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी बंद
काल रात्री दहा वाजल्यापासून बंद असलेला सोलापूर सांगली महामार्गावरील सीना नदीवरील तिर्हे पुलावरील वाहतूक आज सकाळपासून करण्यात आली सुरू
माढा तालुक्यातील निमगाव आणि सीना दारफळ येथे अतिवृष्टी आणि महापूराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळावर झाले आगमन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टी आणि महापुराची केली सकाळी पाहणी
सोलापूरच्या बाळे येथून वाहणाऱ्या आदीला नदीमध्ये सुरू झाला 11000 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह... वसंत विहार स्वराज्य विहार व या नगरात घुसले या नदीचे पाणी
सीना नदीला महापूर आल्यामुळे मुंडेवाडी आणि पाकणी रेल्वे ब्रिज पोहोचले पुराचे पाणी यामुळे पुणे सोलापूर मार्गातील दहा ट्रेन केल्या रद्द
मुंबईहून सोलापूरला येणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस कुर्डवाडी येथे थांबवली... सोलापूरचे अनेक प्रवासी रेल्वेत अडकले
सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावाकडे ये जा करणारे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे एसटीच्या अनेक फेऱ्या झाल्या रद्द
सीना नदीचे पाणी वाढल्यामुळे सोलापूर जवळील तिर्हे गावातील निम्मे घरे गेली पाण्याखाली
मोहोळ तालुक्यातील आष्टी गावातील 300 लोकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी करण्यात आले स्थलांतर
सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कडून पूरग्रस्त तसेच अतिवृष्टीने बाधित झालेल्या लोकांना पाठवण्यात आली दोन टेम्पो मदत
अक्कलकोट ते गाणगापूर या मार्गावरील प्रचंड पाण्यामुळे झाली बंद

★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com
Facebook:-   / yesnewsmarathi  
DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew...
Twitter:-   / yesnewsmarathi  
Shivaji Survase 9881748329

★Contact us★
Mobile- 9881748329
Email:- [email protected]

★★★Watch our channel's popular playlists★★★

Advt
   • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ...  




येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]