युगयात्रा ऐतिहासिक महानाट्य भाग- 7(दृश्य- ७) विठू महार, लक्ष्मी रुंज्या, yugyatra, yugayatra, natak

Описание к видео युगयात्रा ऐतिहासिक महानाट्य भाग- 7(दृश्य- ७) विठू महार, लक्ष्मी रुंज्या, yugyatra, yugayatra, natak

   / @kesharchandrathod  
युगयात्रा ऐतिहासिक महानाट्य भाग- 7(दृश्य- ७)
विठू महार, लक्ष्मी, रुंज्या.
या नाटकात साकारलेले पात्र अनुक्रमे
विठू महार- डॉ. गौतम होनवडजकर,
लक्ष्मी - कुनाली बोदले,
रूंज्या - सागर वाघमारे
इत्यादी कलाकारांनी भूमिका साकारलेली आहे. मिलिंद महाविद्यालय नागसेनवन, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील पहिले प्राचार्य साहित्यिक, नाटककार, लेखक म. भि. चिटणीस लिखित महानाट्य 'युगयात्रा'... मराठीतील पहिले दलित नाटक. सध्याच्या प्राचार्य डॉ. वैशाली प्रधान यांच्या संकल्पनेतून हे नाटक 14 ऑक्टोबर रोजी, तापडिया नाट्यमंदिर येथे सादर झाले. या महानाट्य मध्ये एकूण 10 दृश्य आहेत. हा सातवा दृश्य आहे. आपण सर्व दृश्य पहावे.
The first principal of Milind College dramatist, Writer, M. B. Chitnis. Wrote a Very Super Drama, Mahanatya Yugyatra. Yugayatra Seen - 7 #drama #dance #action #acting#indianarmy #kesharchandrathod. #film #movie #movies. #festival. Please like, comment and subscribe my channel
         / @kesharchandrathod  

Комментарии

Информация по комментариям в разработке