🚩 कणेरी मठ - ग्रामजीवन - भाग १, कोल्हापूर | Kaneri Math | Gramjivan | Siddhagiri Museum, Kolhapur

Описание к видео 🚩 कणेरी मठ - ग्रामजीवन - भाग १, कोल्हापूर | Kaneri Math | Gramjivan | Siddhagiri Museum, Kolhapur

कणेरी मठ - ग्रामजीवन - भाग १ :

मंडळी...!
आज मी तुम्हाला दाखवणार आहे : गावाकडच जीवन... आपल्या गावाकडच जीवन -
मग ते - आपलं गाव - आपलं घर - आपलं शेत - आपल्या गावचा उरूस आणि यात्रा ...आणि बरेच काही आहे या - कणेरी मठ - ग्रामजीवन - भाग १ मध्ये.

कणेरी मठ हे कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावर एक वस्तुसंग्रहालय आहे. शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पहात असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने आपल्याला इथे पाहायला मिळतात.

ग्रामीण भागांत असलेल्या घरांचे विविध नमुने येथे पहावयास मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब त्रिमिती प्रतिमा येथे ठेवल्या आहेत.

गुहेतून बाहेर पडल्यावर दोन्ही बाजूला हिरवीगार शेते आणि त्यांत काम करणारी माणसे दिसतात.त्या माणसांवर जाताच समजते की ही माणसे नसून माणसांच्या प्रतिकृती आहेत.धान्याची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंतच्या सर्व प्रक्रिया या प्रतिकृतींमधून दाखवण्यात आल्या आहेत. याच बरोबर शेतामध्ये बैल, गाय, म्हशी या जनावरांचा असणारा वावर; लगोरी, सूरपारंब्या, लंगडी यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रतिकृतींमध्ये जिवंत वाटाव्या इतक्या बारकाईने टिपल्या आहेत.

बारा बलुतेदार ही समाजव्यवस्था खेड्यांमधून आज लुप्त होत चालली आहे. बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे येथे पहावयास मिळतात. कोष्टी, कुंभार, चांभार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार यांसह पिंगळा, वासुदेव यांचीही शिल्पेही त्या-त्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात.

कणेरी मठ - ग्रामजीवन - भाग १, कोल्हापूर | सिद्धगिरी म्य़ुझियम | Kaneri Math | Gramjivan | Siddhagiri Museum, Kolhapur | Siddhagiri Gramjivan (Village life) Museum | Siddhagiri Math | Kaneri | Siddhagiri Math

Siddhagiri Gramjivan Museum or Kaneri Math is located at Kaneri, Kolhapur district, Maharashtra.
The full name is Siddhagiri Gramjivan (Village life) Museum. It is situated at Shri Kshetra Siddhagiri Math, a campus built around the Moola-Kaadsiddheswar Shiva temple.

- - - -
...आपल्या महाराष्ट्रतील सामाजिक, राजकीय, आणि कला-मनोरंजन विश्वातील विडिओ पाहण्यासाठी आपल्या - ओजस्वी महाराष्ट्र { Ojaswi Maharashtra } या youtube चॅनेल ला भेट द्या आणि येणारे नवीन विडिओ पाहण्यासाठी Subscribe करा.

Free Subscribe Link -    / ojaswimaharashtra  

****| एकदम भारी व्हिडिओ / Popular Videos Playlist |****

महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले | Forts in Maharashtra -    • महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ले | Fort...  

🚩 सुभेदार तानाजी मालुसरे | Tanaji Malusare -    • 🚩सुभेदार तानाजी मालुसरे | Tanaji Malu...  
🚩 ९६ कुळी मराठा पूर्ण माहिती | 96 kuli Maratha -    • 🚩९६ कुळी मराठा + कुळे व कुळांची पूर्ण...  
🚩 शिवकालीन रायगड | Raigad fort    • 🚩 शिवकालीन रायगड | Raigad fort | raig...  -
🚩 महाराणी येसूबाई | Maharani Yesubai -    • 🚩 महाराणी येसूबाई | Maharani Yesubai ...  
🚩 शनिवारवाडा | Shaniwar Wada Pune -    • 🚩 शनिवारवाडा | Shaniwar Wada Pune | S...  
🚩 जलमंदिर पॅलेस सातारा | Jalmandir Palace Satara -    • 🚩 जलमंदिर पॅलेस, सातारा | Jalmandir P...  
🚩 विठुरायाची पंढरी | Vitthal Rukmini Mandir, Pandharpur -    • 🚩 विठुरायाची पंढरी 👌🏼 Vitthal Rukmini...  
🚩 शिखर शिंगणापूर | Shikhar Shingnapur -    • 🚩 शिखर शिंगणापूर | Shikhar Shingnapur...  
🚩 बहिर्जी नाईक समाधी बाणूरगड | Bahirji Naik Banurgad -    • गुप्तहेर बहिर्जी नाईक समाधी, बाणूरगड ...  
🚩 पन्हाळगड पन्हाळा किल्ला | Panhala Fort -    • पन्हाळा | Panhala Fort Kolhapur | Pan...  
🚩 महालक्ष्मी | mahalaxmi temple Kolhapur -    • 🚩महालक्ष्मी | Mahalakshmi Mandir Kolh...  
🚩 लाल महाल, पुणे | Lal Mahal, Pune -    • लाल महाल, पुणे | Lal Mahal, Pune | Hi...  
🚩 कास पठार सातारा | Kaas Pathar Kaas Plateau Satara -    • कास पठार सातारा | Kaas Pathar Kaas Pl...  
🚩 डाळिंब शेती | Pomegranate farming | Dalimb Sheti -    • डाळिंब शेती : भाग १ | Dalimb Lagwad U...  


********************************************
आणि फेसबुक पेज वर share करा , Like करा.
Facebook page Link -   / ojaswimaharashtrapage  

********************************************
For more video -    / ojaswimaharashtra  

********************************************
MUSIC CREDITs :
Bensound: https://www.bensound.com

siddhagiri gramjivan museum,siddhagiri gramjivan museum (kaneri math,kolhapur,siddhagiri gramjivan wax museum,kaneri math,kaneri math kolhapur,kaneri math kolhapur information,kaneri math kolhapur ticket price,kaneri,kaneri math kolhapur 7d,siddhagiri gramjivan museum kolhapur,kolhapur siddhagiri gramjivan museum (kaneri math),siddhagiri,siddhagiri gramjivan museum |,gramjivan,siddhagiri museum kolhapur,kolhapur tourism,siddhagiri gramjivan,siddhagiri gramjivan museum (kaneri math)
********************************************

तुमच्याकडे पण असेच काही पर्यटन ठिकाण असेल तर आम्हाला कळवा. आणि हो... हा विडिओ कसा वाटलं, हे कंमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद...!

Email : [email protected]
WhatsApp : +91 9004819305

Thank You!!

Комментарии

Информация по комментариям в разработке