Farmer Loan : तेलंगणा आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे शेतकरी कर्जमाफीचे सुतोवाच; महाराष्ट्राचं काय?

Описание к видео Farmer Loan : तेलंगणा आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे शेतकरी कर्जमाफीचे सुतोवाच; महाराष्ट्राचं काय?

#devendrafadnavis #karjamukt #pmkisan

२०२० साली महाविकास आघाडी सरकारनं महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. या योजनेचा लाभ ९१ टक्के शेतकऱ्यांना मिळाला. पण त्यानंतर मात्र कर्जमाफीचं घोंगडं भिजत राहिलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्याची साडेसहा हजार कोटींची कर्जमाफी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं खरं पण ते आश्वासनही गाजरच ठरलं.

In 2020, Mahatma Phule Farmers loan wavier Scheme was announced by Mahatma Vikas Aghadi Government. 91 percent farmers got the benefit of this scheme. But after that, the blanket of loan waiver continued to soak. After Eknath Shinde's rebellion, the Mahavikas Aghadi government fell. And Eknath Shinde and BJP came together to form the government.

Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке