हैदराबाद गॅझेटमध्ये नेमक काय आहे? मराठा कुणबी- कुणबी मराठा |

Описание к видео हैदराबाद गॅझेटमध्ये नेमक काय आहे? मराठा कुणबी- कुणबी मराठा |

हैदराबाद गॅझेटमध्ये तालुका निहाय लोकसंख्या दिलेली आहे. वेगवेगळ्या विभागात कुणबी लोकसंख्या दिलेली आहे. त्याचेच विश्लेषण आपण केलेले आहे. गॅझेटची लिंक खालीलप्रमाणे:
https://ia601300.us.archive.org/16/it...
‪@janshikshan24‬

Комментарии

Информация по комментариям в разработке