LIVE : देवेंद्र फडवीसांकडे महाराष्ट्रात मोठी जबाबदारी, विधानसभा निवडणूका केव्हा होणार?

Описание к видео LIVE : देवेंद्र फडवीसांकडे महाराष्ट्रात मोठी जबाबदारी, विधानसभा निवडणूका केव्हा होणार?

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#UddhavThackeray #SharadPawar #ChhaganBhujbal #DevendraFadnavis #HeadlinesTodayOnMumbaiTak #NewsTodayOnMumbaiTak
हेडलाईन्स टुडे LIVE : महाराष्ट्रात जागावाटप हा अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीत राहणार आहे. लोकसभा निवडणुकीतलं अपयश स्वीकारून उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची ईच्छा व्यक्त केलेल्या देवेंद्र फडणवीसांवर आता अधिकचा विश्वास भाजपच्या शिर्षस्थ नेतृत्त्वाने टाकला आहे. महाराष्ट्रात फडणवीसांकडे मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. विधानसभा निवडणुक नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. अशा दिवसभरातल्या 4 महत्त्वाच्या बातम्या बघा LIVE

Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке