माझी रमाई रडायची || कडूबाई खरात || भीमगीत [HD]

Описание к видео माझी रमाई रडायची || कडूबाई खरात || भीमगीत [HD]

आजच्या सूटबूट घातलेल्या महिलांना पाहिलं कि,रमाईच्या त्यागाचं चीझ झालेलं वाटत..
माता रमाईच्या त्यागामुळेच आज सुखाचा घास बहुजनांना खायला भेटतो.रमाईंनी बाबासाहेबांना नेहमीच धीर दिला..म्हणून बाबासाहेब घडू शकले...बाबासाहेब परदेशात असताना रमाई शेण्या गोवऱ्या थापून आपला उदरनिर्वाह करत असे.आणि..आपला धनी खूप खूप शिकून मायदेशी परतणार म्हणून...डोळ्यांत दुःख आणि सुखाचे संमिश्र अश्रूंची ज्योत तेवत ठेवत बाबासाहेबांची वाट पाहत असते...असाच रमाईचे हे प्रस्तुत हृदयस्पर्शी गीत आहे कडुबाई खरात च्या आवाजात!

#कडूबाई #भीमगीत #जयभीम
Like, Comment, Share, Subscribe, Spread!
JayBhim!
Siddhartha Chabukswar

Комментарии

Информация по комментариям в разработке