कोकण खास रेसिपी - पातोळ्या,गोड खावंसं वाटलं की झटपट होणारा पदार्थ|गोड पातोळ्या |Maharashtrian Sweet

Описание к видео कोकण खास रेसिपी - पातोळ्या,गोड खावंसं वाटलं की झटपट होणारा पदार्थ|गोड पातोळ्या |Maharashtrian Sweet

कोकण खास रेसिपी - पातोळ्या,गोड खावंसं वाटलं की झटपट होणारा पदार्थ|गोड पातोळ्या |Maharashtrian Sweet

पारंपारिक पद्धतीने हळदीच्या पानातील पातोळ्या

साहित्य
तांदुळाचं पीठ १ वाटी
पाणी १ वाटी
तुप 1 टी स्पून
चिमूटभर मीठ

सारणासाठी
खोबरं 1 भांडं
गुळ १/२ भांडं
तुप 1 टी स्पून
वेलचीपूड १/२ टी स्पून
हळदीची पानं

#पातोळ्या
#Patole
#Vaishalisrecipe
#Patolerecipe
#Traditionalmaharastrianpatolerecipe
#Patolya
#Haldichyapanatilpatole
#Panpatole
#Konkanirecipe
#Patolirecipe
#Patolyamarathirecipe
#sweetrecipe
#patolyavaishalisrecipe
#patolevaishalisrecipe
#Haldichyapanpatolya

Комментарии

Информация по комментариям в разработке