😋😋होळी स्पेशल पुरणपोळी चा संपूर्ण स्वयंपाक 😋😋
महाराष्ट्रात प्रत्येक सणाला पुरणपोळी आपण करतोच त्याशिवाय सणाला शोभा नाही प्रत्येक महाराष्ट्रीयन सणाची शान म्हणजे पुरणपोळी त्याशिवाय जेवणाचे ताट अपूर्णच
आज मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली व तोंडात टाकताच विरघळणारी बिना मैद्याची तसेच पीठ कसे भिजवायचे पोरांना वाटता अगदी मिनिटात कसे बारीक करायचे हे या व्हिडिओत मी सांगितलेले आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की टेन्शन येतं खूप वेळ लागतो व पसराही भांड्यांचा खूप होतो तर भांडे भरपूर निघतात त्यासाठी मी आज अगदी मोजक्याच भांडे मध्ये आणि मोजक्या वेळेतच पुरणपोळीचा सर्व पूर्ण स्वयंपाकाचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे
पुरणाचा स्वयंपाक, पुरणपोळी, कटाची आमटी, पुरणपोळी व कटाची आमटी, पुरणाची पोळी, पुरण पोळी रेसिपी, पुरणपोळी, आमटी रेसिपी पुरण रेसिपी, पोळी रेसिपी, पुरणपोळी व कटाची आमटी रेसिपी, होळी स्पेशल पुरणपोळी, होळी स्पेशल कटाची आमटी व पुरणपोळी, होळी स्पेशल रेसिपी, वैशालीज रेसिपी, पुरण, पुरणपोळी खाद्यप्रेमी, मराठी मध्ये पुरणपोळी, मराठी रेसिपी, पुरण पोळी मराठी मध्ये, पुरण पोळीचा रेसिपी,
puran poli, puran poli recipe, puran poli, puran poli by seema's lifestlye poli recipe, puran recipe , holi special puran poli, holi special recipe Maharashtrian recipe puran poli marathi recipe, puran poli recipe in marathi, marathi recipe, how to make puranpoli, how to make puranpoli at home, easy puranpoli recipe, step by step puranpoli, step by step puranpoli recipe, step by step puran poli recipe in marathi, step by step puranpoli by seema's recipe, maharashtrian puranpoli, maharashtrian puranpoli recipe, maharashtrian puranpoli recipe
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ फ्रेंड फॅमिली सोबत शेअर करा म्हणजे पहिलाच प्रयत्न तरी त्या पुरणपोळी करण्यासाठी करत असतील तर अगदी 100% सक्सेस होईल
व्हिडिओला लाईक करा कमेंट करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत
🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
Информация по комментариям в разработке