उकडीचे मोदक बनवण्याची हि सर्वात सोप्पी पद्धत नक्की ट्राय करा । Ukadiche Modak Recipe । रंगीत मोदक

Описание к видео उकडीचे मोदक बनवण्याची हि सर्वात सोप्पी पद्धत नक्की ट्राय करा । Ukadiche Modak Recipe । रंगीत मोदक

MOdak Recipe | How To MAke Modak At Home | Ukadiche Modak | उकडीचे मोदक | Easy & Simple Way | Recipe By Gharcha Swaad

Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931

Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]

OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli  

Buy Meyer ' Select Kadhai ' : https://bit.ly/2ZHduoa
Coupon Code: [ GS15 ] for 15% off

Buy Meyer Pans: http://bit.ly/2RqBNFS
Coupon Code: [ GS15 ] for 15% off

👇🏾👇🏾 Colorful Modak Recipe 👇🏾👇🏾

साहित्य 👉 २५० ग्रॅम तांदळाचे पीठ, १ ग्लास साधे पाणी, १ tea spn मीठ, २ tbl spn साजूक तूप, सोयीनुसार मोदकाचे सारण, आपल्या आवडीनुसार खायचे रंग. ( मोदकाचे सारण आणि साजूक तूप या दोन्ही पाककृती खालील लिंकवर पाहू शकता. )

Modak Stuffing full recipe 👉    • Ukadiche Modak | Varichya Tandalache ...  

कृती 👉 प्रथम पाणी उकळून त्यात साजूक तूप आणि मीठ घालून मिक्स करा. आता यात तांदळाचे पीठ घालून उकड तयार करा. उकड तयार झाल्यावर तीला भाकरीसारखे साध्या पाण्याचा वापर करून चांगले मऊसर होई पर्यंत मळून घ्या. मळलेल्या पीठाचे आपल्या जवळ जेवढे रंग असतील तेवढे गोळे तयार करून घ्या. प्रत्येक रंगाचे छोटे गोळे करून मोदकाच्या साच्यात पारी करून घ्या. आता यात मोदकाचे सारण घाला आणि खालून पुन्हा पीठ घालून मोदक तयार करून घ्या. ( मोदकाच्या साच्याला तुपाचे बोट फिरवून घ्या, म्हणजे मोदक साच्यात चिकटणार नाहीत. ) आता अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्या. एका चाळणीला तूप फिरवून घ्या आणि त्यात सर्व मोदक रचून घ्या. वाफेच्या भांड्यात २ ग्लास पाणी घालून १५ मिनिटे मोदक वाफेवरउकडून घ्या. १५ मिनिटानंतर गॅस बंद करून सर्व मोदक गरम असतानाच थाळीत काढून घ्या. आपले रंगीत उकडीचे मोदक तय्यार ! धन्यवाद !


👇🏾👇🏾 Tandalachya Ukdiche Modak 👇🏾👇🏾

साहित्य - ५०० ग्रॅम बासमती तांदळाचे पीठ, २ किंवा २½ कप ओल्या नारळाचा खीस, १०० ग्रॅम गूळ, ½ tsp हिरवी वेलची आणि जायफळ पावडर, १ tblsp तीळ, १ tblsp खसखस, १ tblsp काजूचे काप, १ tblsp बादाम काप, १ tsp चारोळी, १ tblsp मावा, साजूक तूप ३ tblsp, चिमूटभर मीठ, सजविण्यासाठी केसर आणि २/३ हळदीची पाने.

कृती - प्रथम तांदूळ धुवून त्यांना निथळून घ्या आणि एका कपड्यावर पसरवून २ दिवस पंख्याखाली किंवा उन्हात वाळवून घ्या. त्यानंतर हे तांदूळ भाकरीच्या पिठासारखे बारीक चक्कीवर दळून घ्या. आता पॅन गरम करून त्यात खसखस आणि तीळ कोरडेच खमंग भाजून घ्या. नंतर याच पॅनमध्ये साजूक तूप गरम करा आणि त्यात गूळ घालून वितळून घ्या. गूळ वितळल्यावर त्यात ओल्या नारळाचा खीस घाला आणि चांगला मिक्स करून घ्या. आता यात तीळ, खसखस, वेलची आणि जायफळ पावडर घालून एकजीव करा. आता यात मावा आणि सर्व ड्रायफ्रूट्स घालून चांगले एकजीव करून घ्या. एकजीव झाल्यावर २ मिनिटे परतून गॅस बंद करून घ्या. सारण तयार करताना गॅस मंद असावा. ( संपूर्ण सारण २० मिनिटांत तयार होते. ) तयार मोदकाचे सारण थंड करून घ्या. तोपर्यंत एकाबाजूला पीठाची उकड तयार करून घ्या. एका पातेल्यात ½ ग्लास पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ घालावे आणि त्यात तांदळाचे पीठ घालून एकजीव करून घ्यावे आणि उकड शिजवून घ्यावी. ( पीठ पात्तळ किंवा घट्ट नसावे, भुसभुशीतपणा जाणू लागल्यावर गॅस बंद करावा ) तयार उकड भाकरी सारखी मळून घ्यावी. आता उकडीचा छोटा गोळा घेऊन त्याच्या गोल पाऱ्या बनवाव्यात. पारीमध्ये सारण भरून पारीला कळ्या पाडाव्यात आणि मोदकाचा आकार दयावा. चाळणीमध्ये हळदीचे पान ठेवून त्यावर तयार मोदक रचून घ्यावेत आणि प्रत्येक मोदक केसरने सजवून घ्यावा. आता एका स्टीमरच्या भांड्यात २ ग्लास पाणी ठेवून गरम करून घ्या आणि त्यावर चाळण ठेवा, वर झाकण ठेवून १० मिनिटे मध्यम आचेवर वाफ घ्यावी. १० मिनिटांनी तयार मोदक गरम असतानाच काढून घ्या. हे मोदक दोन दिवस टिकतात. ( दुपारी केलेले मोदक सकाळी थोडे कडक होऊ लागले कि त्यांना पुन्हा २ मिनिटांची वाफ द्यावी, म्हणजे मोदक अशाने पुन्हा नरम होतात. )

#ukdichemodak #modakrecipe #ganeshchaturthispecial


मोदकाला कळ्या कशा पाडाव्यात ? talniche modak recipe in marathi,गव्हाचे मोदक,Fried Modak,तळलेले मोदक,गव्हाचे उकडीचे मोदक,Maharashtrian Fried Modak,कुरकुरीत तोंडात विरघळणारे तळणीचे मोदक,Gavhache modak,Gavhache Ukadiche modak,Modak Recipe, Modak Recipe In Marathi, गव्हाच्या कणकेचे उकडीचे मोदक,How to make Fried Modak,Talniche Modak,Maharashtrian Fried Modak,Steamed wheat flour modak,गेंहुँ के आटे के मोदक,तळलेले मोदक बनवण्याची संपूर्ण कृती,modak banane ki vidhi,पोह्याचे मोदक,मोदकला कळ्या कशा पाडाव्यात ? मावा मोदक,Ukdiche Modak Recipe,Ganesh Chaturthi Special Modak Recipe,Chocolate Modak,काजू मोदक,gavhache modak banvnyachi soppi padhat

👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾

1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद...  

2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष...  

3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरग...  

4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घर...  

5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home ...  



If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................

Like Our facebook Page 👉   / gharcha.swad  

Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad  

Join Us On Facebook 👉   / gharcha.swaad  

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке