Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть मुख्य|सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता कशी ओळखाल|सोपी पद्धत

  • ShetiVarta शेतीवार्ता
  • 2021-03-09
  • 1422
मुख्य|सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता कशी ओळखाल|सोपी पद्धत
मिक्रोन्यूट्रिएंटmicronutrientsnpknpk fartilizerbesal dozemicronutrients contentmicronutrients fartilizerbasic nutriantsukshm annadravyamukhya anndravysuphercalciummagnesium sullfetmagneuszincboronirongandhakuriyassppotashphotosynthesispalnt growthbasic fartilizer
  • ok logo

Скачать मुख्य|सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता कशी ओळखाल|सोपी पद्धत бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно मुख्य|सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता कशी ओळखाल|सोपी पद्धत или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку मुख्य|सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता कशी ओळखाल|सोपी पद्धत бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео मुख्य|सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता कशी ओळखाल|सोपी पद्धत

लाखोंचे उत्पादन देणारे बिट लागवड तंत्रज्ञान
   • #लाखों चे उत्पादन देणारे बीट नियोजन #beetroot  
ऊस बेणे प्रक्रिया 20%उत्पादन वाढ
   • ऊस 20% उत्पादन वाढ |30%खत बचत |ऊस बेणे जैव...  
बारमाही भाजीपाला लागवड वेलापत्रक
   • बारमाही भाजीपाला वेळापत्रक| भाजीपाला लागवड...  
मैग्नीशियम सल्फेट चे पिकातील कार्य महत्व
   • मैग्नेशियम सल्फेट च्या कमतरतेची लक्षणे व प...  
कैल्शियम चे उत्पादन वाढीत महत्व
   • उत्पादन वाढीत कैल्शियम चे महत्व|calcium सू...  
नत्र स्फुरद पालाश माहिती NPK
   • नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) आणि त्यांचे क...  
मका पिकात झिंक चे महत्व|25 ते 20% उत्पादन वाढवा
   • असे घ्या मका पिकाचे बंपर उत्पादन🔥🔥|मका पिक...  

🙏🏻नमस्कार🙏🏻
🌿वनस्पती मधील अन्नद्रव्य कमतरता कशी ओळखाल🌿

1:🌱 *नञ*🌱
☝रोपांची वाढ खुरटलेली राहते.
☝पाने लहान व फीक्कट
हिरवी होतात.
☝पानांच्या शिरा काही वेळा निळ्या दिसतात.
☝कधी कधी सरसकट पाने पिवळी दिसतात.

2:🥕 *फाॅस्परस*🥕
☝पाने फीक्कट हिरवी ऊभट व अरूंद दिसतात.
☝खोङाच्या व पानाच्या
खालच्या बाजूस जांभळट
रंग दिसतो.
☝रोप खुरटलेली व खोङ पातळ बारीक दिसते.
☝फळे,रंगहिन होतात.

3:🌱 *पालाश*🌱
☝कमतरतमुळे हरीत द्रव्य ,कङेकङील हिरवा
जाऊन पिवळसर लाल होतात
☝जून्या पानांपासून ते
शेंङ्याकङील पाने सुकतात.
☝फळांचा आकार लहान
रहातो.
☝ऊत्पादनात घट होते.
☝फळांची गोङी कमी होऊन आम्लाचे प्रमाण वाढते.
☝फळांंचा टिकाऊपणा कमी होतो.

4🌱 *कॅल्शिअम*🌱
☝फळांच्या खालील बाजूस खोलगट काळा चट्टा पङतो.
☝फळे नरम पङून लहान ,सूकलेली दीसतात.
☝फळे तङकतात कमी टिकतात.
☝शेंङा वाळतो.
☝फळांच्यावरील शेंंङ्याकङची बाजू सूकते.

5:🌱 *मॅग्नेशिअम*🌱
☝पाने कङापासून पिवळी पङतात.
☝पानांच्या शिरा
हिरव्या,दिसतात.
☝फळे निस्तेज व
मऊ पङतात.

6:🌱 *सल्फर*🌱
☝खालची पाने हिरवी व वरची पाने, पिवळसर होतात.
☝पान सूकून व नंतर गळतात.
☝शेंंङ्याकङील नविन पाने व लहान पाने दूमङलेली दीसतात.
☝मूख्य पानांच्या शिरा जांभळ्या दिसतात.

7: 🌱 *मॅंगनिज*🌱
☝शिरा हिरव्या व पानांचा भाग पिवळा पङतो.
☝फळांच्या गुणवत्तेवर ऊत्पादन कमी मिळते.
☝पानांवर चौकटिदार नक्शी दिशते.

7:🌱 *झींक*🌱
☝रोपे खुरटलेली राहतात.
☝पानांतील शिरा चट्यासारख्या पिवळ्याख पङतात.नंतर पान सूकतात.
☝फुले व फळे कमि प्रमाणात लागतात.
☝फळांची साल पातळ रहाते.
☝फळांचा आकार लहान रहातो.

8:🌱 *बोराॅन*🌱
☝नविन शेंङ्याकङील वाढ खुंटते.
☝फळांवर तांबङे ठिपके
पङून फळे तङकतात.
☝पानांवर सूरकुत्या पङून पिवळे दिसतात.
☝पाने कडक लागतात.
☝नवीन पानांची टोके तडकतात.

9:🌱 *काॅपर*🌱
☝कोवळ्या पानांतील हरीत द्रव्यांचा अभाव दिसतो.
☝पान पिवळी पडून वाढ ,खुंटते,नंतर गळून पडतात.
☝पानांचा तळाकडील भाग हिरवा रहातो.

10:🌱 *लोह*🌱
☝पानांच्या मुख्य शिरा हिरव्या रहातात.
☝शिरांचा मधील भाग पिवळट पांढरा दिसतो.
☝फळांचा आकार लहान रहातो.

🌿कमतरता ओळखुनच योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन करा.🌿
वीडियो शेवटपर्यंत पहा आवडला तर लाइक करा व आंमचे शेतीवार्ता हे चॅनेल सब्सक्राइब करा..!
धन्यवाद..!

#npkdeficinacy#micronutriantdeficinacy
◆Follow me◆

●Facebook●
  / shetivarta  
========================
●Subscribed शेतीवार्ता YouTube Channel
   / @shetivarta1035  

धन्यवाद...!
राकेश महाजन

#मुख्य|सूक्ष्म
#अन्नद्रव्यकमतरता #कशीओळखाल#सोपीपद्धत
#micronutriant #npkdeficinacy
#micronutriantdeficinacy
#मुख्यअन्नद्रव्यकमतरता#सूक्ष्मअन्नद्रव्यकमतरता#

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]