शिदोरी(रुखवत) समारंभातील मजेशीर उखाणे, ukhane,विवाह गीतं,लोकपरंपरा,wedding song,mangalashtak,live,

Описание к видео शिदोरी(रुखवत) समारंभातील मजेशीर उखाणे, ukhane,विवाह गीतं,लोकपरंपरा,wedding song,mangalashtak,live,

कार्यक्रम कुठलाही असो,मराठी सुवासिनी आपल्या पतीचे लाजतबुजत नाव घेतात त्याला उखाणे म्हणतात.
नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथील एका विवाह सोहळ्यापूर्वी हळदी दळण्याच्या कार्यक्रमात महिलांनी घेतलेले हे काही मजेशीर उखाणे.
#ukhane #vinodiukhane #comedyukhane #folksong #bhavgeet #maharashtrachilokparampara #उखाणे #लोकगीत

Комментарии

Информация по комментариям в разработке