अदानी समूहाचे गुन्हे स्विस कोर्टात उघड, मोदी-अदानी जवाब दो !-विश्वास उटगी | MaxMaharashtra | Adani

Описание к видео अदानी समूहाचे गुन्हे स्विस कोर्टात उघड, मोदी-अदानी जवाब दो !-विश्वास उटगी | MaxMaharashtra | Adani

अदानी समूहाचे गुन्हे स्विस कोर्टात उघड, मोदी-अदानी जवाब दो !-विश्वास उटगी | MaxMaharashtra | Adani

अदानी समूहाचे 310 दशलक्ष डॉलर्स स्विस बँकात गेाठविले गेले.अदानी समूहाचा मनी लॉन्डरिंगचा खेळ उघडकीस आला आहे. पनामा पेपर्स आणि पॅराडाईज पेपर्समध्ये जगभरातील धनाढ्य व्यक्ती आणि कंपन्या , नबाब आणि राजे, हुकूमशहा आणि सत्ताधिष यांचा काळा पैसा आणि मनी लॉन्डरिंग यावर स्विस क्रिमिनल कोर्टात कारवाई सुरू आहे. विनोद अदानी हे गैातम अदानी समूहाचे प्रमुख असून त्यांचे नाव प्रामुख्याने सर्व माध्यमातून झळकते आहे.मेादी आणि अदानी वेगळे नाहीतच. SEBI , ADANI ,आणि माधवी बुच यांचे आर्थिक हितसंबंध बेकायदेशीर आहेत असे हिंडेनबर्गने, कांग्रेस पक्ष आणि इंडिया आघाड़ी सातत्याने सांगत आहे. असं बँकिंगतज्ञ विश्वास उटगी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांचं हे भाष्य.

#MaxMaharashtra #Adani #swissbank #AdaniGroup #VishwasUtagi

Join this channel to get access to perks:
   / @maxmaharashtra  

#MaxMaharashtra #MaharashtraNews

Subscribe to Max Maharashtra here: https://bit.ly/SubscribetoMaxMaharashtra

Follow Us:

→ max maharashtra contact number : +91 99306 76053

→ Facebook:   / maxmaharashtra  

→ Twitter:   / maxmaharashtra  

→ Instagram:   / max_maharashtra  

→ Koo : https://www.kooapp.com/profile/MaxMah...

→ Sharechat : https://sharechat.com/max_maharashtra

For advertising related queries write to us at [email protected]

For More News & Political Updates Visit Here:
https://www.maxmaharashtra.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке