कोकणातील कातळ जमिनीत पिकवली भाजी | कोकणातील सेंद्रिय भाजीपाला | Pure Organic Farming

Описание к видео कोकणातील कातळ जमिनीत पिकवली भाजी | कोकणातील सेंद्रिय भाजीपाला | Pure Organic Farming

कोकणातील उपयुक्त माहिती तुमच्या पर्यंत पोहचवणे हे आपल्या चॅनलचे मुख्य उद्धीष्ट आहे. त्याच अनुषंघाने आपण नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत आहोत.
असाच एक व्हीडीओ आज आम्ही घेउन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला पडवळ, कारली, काकडी, दोडकी या फळभाज्या कश्या पिकवल्या जातात याची माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे शेतकरी श्री करलकर यांनी कातळजमिनीवर हे उत्पादन घेतले आहे. नक्कीच तुंम्हाला एक चांगली माहिती मीळेल.
#मालवणीलाईफ #sindhudurg #kokan #malvan #farming #farm #organic #सेंद्रिय #sheti #shetkari #kokan #malvan #trending #fishing
#malvanilife



follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке