• स्वाध्याय बारावी मराठी
• Digital Swadhyay Kruti 12th Marathi
• Brainstorming 12th English
• Digital Swadhyay class 12 English
• स्वाध्याय बारावी राज्यशास्त्र
• Digital Swadhyay 12th Rajyashastra
कृती स्वाध्याय इयत्ता १२ वी मराठी 1. वेगवशता, Kruti vegvashta, कृती वेगवशता, class 12 vegvashta, इयत्ता बारावी मराठी वेगवशता, कृती इयत्ता बारावी मराठी वेगवशता, इयत्ता १२ वी मराठी वेगवशता, कृती इयत्ता १२ वी मराठी वेगवशता, स्वाध्याय वेगवशता, कृती स्वाध्याय वेगवशता, iyatta 12 vegvashta, kriti vegvashta, kruti swadhyay vegvashta, kriti swadhyay vegvashta, class 12 Marathi 1, question answer class 12 Marathi 1, kruti class 12 Marathi 1, question answer class 12 Marathi 1, kruti class 12 Marathi 1, kriti class 12 Marathi 1, कृती इयत्ता बारावी मराठी पाठ पहिला, कृती इयत्ता १२ वी मराठी १, std 12 Marathi 1, kruti std 12 Marathi 1, question answer std 12 Marathi 1, kriti vegvashta, kriti vegvashta, kruti vegvashata, kriti vegvashata, question answer vegvashata, class 12 vegvashata, standard 12 vegvashata, std 12 vegvashata, kruti class 12 Marathi vegvashta, question answer class 12 vegvashta, standard 12 vegvashta, standard 12 vegvashata, question answer class 12 vegvashta, question answer standard 12 vegvashta, swadhyay vegvashta, swadhyay wegvashta, class 12 swadhyay wegwashta,
(१) (अ) पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
(१) जीवन विभागणारे घटक-
(२) विचारांची गती म्हणजे-
(३) अधोगती म्हणजे-
(४) अक्षम्य आवेग म्हणजे-
(आ) कृती करा.
(१) गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे
(२) लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते, जेव्हा
(३) लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे
(४)
वाहनाचा वेग अनिवार झाला तर
(इ) कारणे शोधा व लिहा.
(१) अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण
(२) लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा, कारण
(२) (अ) योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.
(१) जीवन अर्थपूर्ण होईल, जर...
(अ) वाहन कामापुरतेच वापरले तर.
(आ) वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर.
(इ) वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर.
(ई) वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.
(२) निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे.....
(अ) स्वतःला वाहनाशी सतत जखडून ठेवणे.
(आ) वाहनाचा अतिवेग अंगीकारणे.
(इ) तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.
(ई) गरज नसताना वाहन वापरणे.
(आ) वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.
अमेरिका
0
KB/s
84%
भारत
:
(३) खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
(अ) यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे.
(आ) आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.
(इ) उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये.
(४) व्याकरण.
(अ) समानार्थी शब्द लिहा.
(१) निकड-
(२) उचित-
(३) उसंत-
(४) व्यग्र -
(३) यथाप्रमाण-
(४) जीवनशैली-
(आ) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
(१) ताणतणाव -
(२) दरडोई-
(इ) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
(५) स्वमत.
(१) आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)
(२) आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.)
(३) निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत ?
(विधानार्थी करा.)
(अ) 'वाढता वेग म्हणजे ताण', याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
(आ) 'वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात', तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
(इ) 'वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते', हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(ई) 'वाहनाची अतिगती ही विकृती आहे', स्पष्ट करा.
(६) अभिव्यक्ती.
(अ) रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा.
(आ) वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उपक्रम :
'वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी' यांची अभिरूप मुलाखत तुमच्या वर्गमित्राच्या / मैत्रिणीच्या मदतीने वर्गात सादर करा.
तोंडी परीक्षा.
'वाहतूक सुरक्षेची गरज' या विषयावर पाच मिनिटांचे भाषण द्या.ya
Информация по комментариям в разработке