नातेवाईक, समाजाने नाव ठेवले, पण जिद्दीने उभारली शेतात वाईन कंपनी | Kumbh Wine Success Story | Shivar

Описание к видео नातेवाईक, समाजाने नाव ठेवले, पण जिद्दीने उभारली शेतात वाईन कंपनी | Kumbh Wine Success Story | Shivar

नातेवाईक, समाजाने नाव ठेवले, पण जिद्दीने उभारली शेतात वाईन कंपनी | Kumbh Wine Success Story | Shivar

कुंभेफळ (ता. जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी अनिल गोजे यांनी कुंभ वाईन कंपनी उभी केली आहे. नातेवाई आणि समाजाने नाव ठेवल्याने जिद्द मनाशी बाळगून श्री. गोजे यांनी शेतातच वाईन कंपनी उभारण्याचा निर्णय घेतला. द्राक्ष, डाळिंब आणि पेरूपासून वाईन बनविण्याचा उद्योग सुरू केला आहे.

वेबसाईट - www.shivarnews24.com

#वाईनउद्योग
#AnilGojeKumbhefal
#WineIndustry
#KumbhWineKumbhefal
#shivarnews24
#कृषीयोजना
#कृषीअधिकारी
#कृषीप्रक्रियाउद्योग

Комментарии

Информация по комментариям в разработке