देशभर गाजलेला Physics wallah ब्रँड आता Mpsc wallah च्या रुपानं महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये उतरलाय

Описание к видео देशभर गाजलेला Physics wallah ब्रँड आता Mpsc wallah च्या रुपानं महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये उतरलाय

#BolBhidu #MPSCWallah #AlakhPandey

आमचा गण्या पुण्यात MPSC चा अभ्यास करतो, का ? तर गण्याला MPSC देवून अधिकारी व्हायचंय. गण्या रोज निष्ठेनं अभ्यास करतोय. पोटाला चिमटा काढला तरी महिन्याचा आकडा दहा हजारच्या आत काय येत नाय. शिवाय क्लासवाल्यांना दिलेला 60 हजाराचा एकरकमी आकडा गण्याच्या तोंडावर झळकत असतोयच आणि तिकडं गावाकडं गण्याचा बा रोज सकाळ संध्याकाळ पोराला पैसे पाठवायच्या जुळणीत असतोय. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता हैं..

गण्याच्या भिंतीवर हे वाक्य लावलंय. पण समस्त गण्यांनो याची खरच गरज हाय का? पुण्यातच थांबून क्लास केला पायजे का? लायब्ररीच लावली पायजे का? प्रत्यक्ष क्लासमध्येच जावून शिकलं पायजे का? विषय डिप आहे, पण सोल्यूशन आहे. गण्यांची संख्या लय झाल्यानं म्हणलं व्हिडीओ करून सांगावं. अन् हे सुचलं कशावरनं तर MPSC वाल्याचं डिजीटल बघिल्यामुळं… कसं, का आणि कशासाठी रितसर सांगतो. समजून घ्यायचं आणि विचार करायचं काम तुमचं.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке