वेगळ्या पद्धतीने हिरव्या माठाची भाजी रेसिपी | hirvya mathachi bhaji chi recipe | माठाची भाजी

Описание к видео वेगळ्या पद्धतीने हिरव्या माठाची भाजी रेसिपी | hirvya mathachi bhaji chi recipe | माठाची भाजी

हिरव्या माठाची भाजी रेसिपी | hirvya mathachi bhaji chi recipe | hirva math bhaji in marathi | Hirvya Mathachi Bhaji Recipe in Marathi
हिरव्या पानांची माठाची भाजी हे एक पालेभाजी आहे. चवीला चांगली लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागते.

साहित्य
1 हिरव्या माठाची जुडी
1 चमचा शेंगदाणे
४ चमचे शिजवलेली तूरडाळ
1 चमचा लाल तिखट
1 चमचा गरम मसाला
आमसूल
मीठ चवीनुसार
पाणी साधारण २ ग्लास
४-५ चमचे बेसन

फोडणीसाठी (तडका )
२ टेबलस्पून तेल
1 टीस्पून मोहरी
1 टीस्पून जिरं
1/4 टीस्पून हळद
1/4 टीस्पून हिंग
3-4 लसणाच्या पाकळ्या
३-४ बेगडी सुक्या लाल मिरची

#हिरव्या_माठाची_भाजी #lal_mathachi_bhaji #hirva_math_recipe

Комментарии

Информация по комментариям в разработке