सोयाबीनला भाव देण्याचीही Shivrajsinh Chauhanयांची ग्वाही |Namo 4th Instalment |Soyabean Kapus Anudan

Описание к видео सोयाबीनला भाव देण्याचीही Shivrajsinh Chauhanयांची ग्वाही |Namo 4th Instalment |Soyabean Kapus Anudan

#Eknathshinde #ajitpawar #devendraFadanvis
नमो शेतकरी सन्मान योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आज केंद्रीय कृषिमंभी शिवराजसिंह चौहान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जमा करण्यात आला. कापूस आणि सोयाबीनचे अनुदानही आज सरकार जमा करेल, अशी चार्चा होती. पण अनुदानाची वाट पाहणाऱ्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांची नाराजी केली.

Комментарии

Информация по комментариям в разработке