गोड तिखट कारली |आता मुलं ही कारले खातील अशी चव,कडू न होण्यासाठी एक खास ट्रिक| भरली कारली| भरवा करेला

Описание к видео गोड तिखट कारली |आता मुलं ही कारले खातील अशी चव,कडू न होण्यासाठी एक खास ट्रिक| भरली कारली| भरवा करेला

गोड तिखट कारली |आता मुलं ही कारले खातील अशी चव,कडू न होण्यासाठी एक खास ट्रिक| भरली कारली| भरवा करेला.



भरलेली कारली म्हटले की मला माझ्या ऑफिसच्या
मैत्रीणीची आठवण प्रकर्षाने येते. म्हणूनच ही रेसिपी मैत्रीणीना समर्पित केली आहे .खर तर कडु कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडु ते कडुच.पण तुम्ही अशी भाजी करून बघा नक्की खुप आवडेल सर्वाना.चला तर बघुया कशी करायची ते.

Комментарии

Информация по комментариям в разработке