#मुंबईची

Описание к видео #मुंबईची

अण्णाभाऊ साठे (तुकाराम भाऊराव साठे) १ऑगस्ट १९२०-१८जुलै १९६९.
लोकशाहीर काॅम्रेड अण्णाभाऊ साठे यांना मुंबई विषम व्यवस्थेचे प्रतिक वाटते.अण्णाभाऊंच्या साम्यवादी जीवनद्रृष्टीचा येथे प्रत्यय येतो.अण्णाभाऊ मानवतावादी लेखक होते. शोषणमुक्ती हा त्यांचा ध्यास होता. केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर साऱ्या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व कष्टकरी,दलित,शोषित,पिडीत यांचे शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला.वर्गविरहित समाजाचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले.खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे मानवमुक्तीचे शिलेदार होते.
अण्णाभाऊना क्रांतिकारी अभिवादन.१ऑगस्ट २०२४.
मुंबईत उंचावरी-लावणी
रचना-लोकशाहीर- अण्णाभाऊ साठे
किबोर्ड-निरज गिडये
ढोलकी-एकनाथ हिरवे
संकलक- अमिता दाबके
गायक-दिक्षा-भुमी,शिवराम सुकी


Video from Shivram Suki

Комментарии

Информация по комментариям в разработке