थंडी मध्ये उपयुक्त अशी आलेपाक रेसिपी | Ale Pak Recipe | सर्दी खोकल्यावर उपयुक्त आलेपाक वड्या

Описание к видео थंडी मध्ये उपयुक्त अशी आलेपाक रेसिपी | Ale Pak Recipe | सर्दी खोकल्यावर उपयुक्त आलेपाक वड्या

नमस्कार 🙏

👩‍🍳आज आपण बनवणार आहोत थंडी मध्ये उपयुक्त अशी आलेपाक रेसिपी | Ale Pak Recipe | सर्दी खोकल्यावर उपयुक्त आलेपाक वड्या .


व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारा सोबत जास्तीत जास्त शेअर करा.
( WhatsApp किंवा Facebook वर किमान 5 जणांना तरी शेअर करा. )

👍 लाईक करा आणि तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा ,
आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.

तुम्ही केलेल्या रेसिपी चे फोटो आम्हाला इथे पाठवू शकता. 👇

इंस्टाग्राम :   / malvanikavitasrecipes  
फेसबुक :   / malvanikavitasrecipes  

या लिंक वर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीया वर देखील Follow करायला विसरु नका.


__________________________________________________


यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇

1. एक वाटी आलं
2. दोन वाट्या गुळ
3. अर्धा चमचा जायफळ पूड
4. अर्धा चमचा हळद

__________________________________________________

फक्त 1 मिनिटात पीठ मळण्याची सोप्पी पद्धत
   • फक्त  1 मिनिटात पीठ मळण्याची सोप्पी प...  

कुरकुरीत आणि चविष्ट पाणीपुरी आणि २ प्रकारचे पाणी
   • घरीच बनवा कुरकुरीत आणि चविष्ट पाणीपुर...  

तुमचे अनारसे कधीच चुकणार नाहीत
   • हा वीडियो बघितल्यावर तुमचे अनारसे कधी...  

जाळीदार मालवणी पद्धतीची आंबोळी
   • कापसासारख्या मऊ, लुसलुशीत, जाळीदार मा...  

झटपट पारंपारिक "घावणे"
   • ना पिठाची गरज ना तांदुळ दळायची गरज | ...  

पारंपरिक मालवणी खापरोळी आणि रस
   • पारंपरिक मालवणी खापरोळी आणि रस या पद्...  

मालवणी पारंपरिक काकडीचे तवसोळे
   • मालवणी पारंपरिक पध्दतीने बणवलेले काकड...  

__________________________________________________


तर हे साहित्य वापरून आपण Ale Pak Recipe बनवणार आहोत... 😋


काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔

मालवणी कविता रेसिपी 👩‍🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.

ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.

....................🙏 धन्यवाद 🙏.....................

#आलेपाकवडी #alepakwadirecipe #alepak #alepakwadibenefits #gulalepakwadi #आलेपाकरेसिपीमराठी #MalvaniKavitaRecipes #MKR

Комментарии

Информация по комментариям в разработке