Raigad Killa 3D Animation

Описание к видео Raigad Killa 3D Animation

महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपति श्री संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून किल्ले रायगड ची काल्पनिक प्रतिकृती सादर करीत आहोत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे व काल्पनिक रचनेद्वारे हा विडियो तयार केला आहे. त्यावेळचा रायगड किल्ला असाच आहे असा आमचा कोणताही दावा नाही.
विडियो पाहताना काही चुका वाटल्या असतील तर मानापासून क्षमस्व. कोणाचेही मन दुखवण्याचा हेतु नाही. 🚩🚩🚩

रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. 🚩🚩जय भवानी 🚩जय जिजाउ 🚩जय शिवराय जय संभाजी महाराज🚩🚩

Edited By - RANDHIR PATIL

Your Queries:-
raigad
rajyabhishek
rajyabhishek sohala
chatrapati shivaji maharaj
maratha history

#शिवाजीमहाराज #mr3dcreator #राज्याभिषेक #raje #raigad #3april #killa #shivajimaharaj #raigadfort #chatrapatishivajimaharaj #rajyabhishek #3d #shivajimaharaj #history #marathifilms #pawankhind #zeemarathi #trailer #kille

विडियो आवडल्यास like share comment&subscribe करायला विसरू नका.

Our other Social Media Handels :- Instagram:- @_kiran_tonde @mr_3d_creator

Dm For 3d Work:- 7972201440 KIRAN TONDE.


Disclaimer:-

Video is for educational purpose only
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976 allowance is made for "fair use" for purpose such as criticism comment...
News reporting, teaching, scholarship, and research, fair use is a use permitted by copyright status that might otherwise be infringing Non-Profit,
Educational or purpose use tips the balance in favor of fair use....

Комментарии

Информация по комментариям в разработке