चिकनचा अळणी रस्सा । Chicken Alni Rassa ।Alni Chicken recipe in marathi

Описание к видео चिकनचा अळणी रस्सा । Chicken Alni Rassa ।Alni Chicken recipe in marathi

कोकणात चिकनचा रस्सा केला कि लहान मुलांसाठी चिकनचा अळणी रस्सा हमखास केला जातो. लहान मुलांना अजिबात तिखट न लागणार आणि चवीला उत्तम असा हा चिकनचा अळणी रस्सा आज आपण करणार आहोत.
लहान मुलांसोबत सर्वांनाच हा अळणी रस्सा नक्कीच आवडतो.

#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi

Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
   / @-konkankanya9654  

चिकनचा अळणी रस्सा साहित्य
=====================
१. चिकन - पाव किलो
२. कांदा - १ मोठा
३. ओलं खोबर - १/२ वाटी
४. तेल - २ ते ३ मोठे चमचे
५. लवंग - २
६. दालचिनी - लहान तुकडा
७. काळीमिरी - ४ दाणे
८. धणे - १/२ छोटा चमचा
९. बडीशेप - १/२ छोटा चमचा
१०. हळद - १/४ छोटा चमचा
११. मीठ - चवीनुसार
१२. कोथिंबीर - १ वाटी
१३. आलं - २ इंच तुकडा
१४. लसूण - ४ ते ५ पाकळ्या
१५. हिरवी मिरची - २ ते ३
कोकण कन्या चॅनेल वरील इतर मांसाहारी पदार्थ लिंक.

कोंबडी रस्सा / चिकन रस्सा | Chicken curry recipe | Kombdi Rassa / chicken masala recipe in marathi
   • कोंबडी रस्सा / चिकन रस्सा | Chicken c...  

सुकं चिकन । Dry Chicken | sukka chicken recipe in marathi
   • सुकं चिकन । Dry Chicken | sukka chick...  

#KonkanKanya #कोकणकन्या #कोंबडी रस्सा#ChickenRecipe#AlniChickenRassa

Комментарии

Информация по комментариям в разработке