Crispy Masala Fish surmai fry | सुरमई फ्राय in marathi

Описание к видео Crispy Masala Fish surmai fry | सुरमई फ्राय in marathi

साहित्य:
मॅरिनेशनसाठी:
१ मोठी सुरमई
१ चमचा हळद
१ चमचा लाल मिरची पाऊडर
३ चमचा कोकम आगळ
१ चमचा मीठ
4 चमचा वाटण

वाटण 1:
4 चमचा धणे
१ चमचा बडीशेप
४-५ लवंग
४-५ सुक्या लाल मिरच्या (पाण्यात भिजवलेल्या)
१ मोठा कांदा
५ लसूण पाकळ्या
१/२ इंच आल
१ मोठे टोमॅटो
२-३ हिरव्या मिरच्या, चिरलेला
२ कप ओला नारळ
कोथिंबीर
/
किंवा
/
वाटण 2:
2 चमचा धणे
५ लसूण पाकळ्या
१/२ इंच आल
२-३ हिरव्या मिरच्या
कोथिंबीर

कोटींग:
पाव कप गव्हाचे पीठ
पाव कप तांदळाचे पीठ
पाव कप रवा
१ चमचा लाल मिरची पाऊडर

तळण्यासाठी:
तेल [shallow fry]

Timeline
0:00 Intro
0:17 रेसीपी
0:36 वाटण
1:00 marination
1:15 coating
1:43 frying

Комментарии

Информация по комментариям в разработке