सावनेर-कळमेश्वरच्या विकासासाठी कटिबद्ध – ऐतिहासिक विकासकामांची नवी दिशा!

Описание к видео सावनेर-कळमेश्वरच्या विकासासाठी कटिबद्ध – ऐतिहासिक विकासकामांची नवी दिशा!

सावनेर - कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर अपार विश्वास आणि भरभरून प्रेम दाखवले आहे. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या भागाचा संपूर्ण विकास घडवून, राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचवण्याचा माझा ठाम निर्धार आहे. यापूर्वी कधीही न झालेले ऐतिहासिक विकासकामे करून, या क्षेत्राचा विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке