712 : सोलापूर : बार्शीमध्ये खजूर शेती, राजेंद्र देशमुख यांची यशोगाथा

Описание к видео 712 : सोलापूर : बार्शीमध्ये खजूर शेती, राजेंद्र देशमुख यांची यशोगाथा

देशभरातील शेतकरी सध्या खरिपातील पिकांच्या लागवडीत दंग आहेत. दुसरीकडे सोलापूरमध्ये एक शेतकऱ्याने खजुराची शेती यशस्वी करुन दाखवली आहे. बार्शीतील शेतकरी राजेंद्र देशमुख यांनी आपल्या 3 एकर क्षेत्रात खजुराची लागवड केली. साधारणपणे कच्छ आणि राजस्थानसारख्या अतिउष्ण प्रदेशात घेतलं जाणारं हे पीक आहे. त्याची बार्शीसारख्या पर्जन्यछायेच्या प्रदेशातील लागवड नक्कीच धाडसी आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке