Maharashtra Council Winter Session Live: नागपूर हिवाळी अधिवेशन, विधानपरिषदेचं थेट प्रक्षेपण

Описание к видео Maharashtra Council Winter Session Live: नागपूर हिवाळी अधिवेशन, विधानपरिषदेचं थेट प्रक्षेपण

#WinterSession #MaharashtraVidhanParishad

रविवारी नागपूरमध्ये महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. नागपूरमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीसांच्या 3.0 मंत्रिमंडळात तब्बल 20 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे, तर छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांचा पत्ता कट करण्यात आलाय. त्यानंतर आता नागपूरमध्ये महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडतंय.आज अधिवेशनात विरोधक विधानपरिषदेत कोणते मुद्दे मांडणार महायुतीच्या सरकारला घेरण्याचा कसा प्रयत्न करणार हे कळणार आहे.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке