तीस गाईंना इतका पुरेसा आहे चारा,फक्त दोन एकर चाऱ्यावर इतके भरतात बंकर आणि चारा जातो इतके दिवस.

Описание к видео तीस गाईंना इतका पुरेसा आहे चारा,फक्त दोन एकर चाऱ्यावर इतके भरतात बंकर आणि चारा जातो इतके दिवस.

मका हा सगळयांत चांगला चारा आहे, पण जर मुरघास करून वापरला तर अधिक उत्तम, यांच्या शेडवर कधीच चारा डायरेक्ट टाकत नाही, त्याचा मुरघास बनवून वापरतात,
खूप चांगली माहिती दिली विडिओ पूर्ण बघा 🙏

तानाजी कोंडीबा रेडेकर
7385665959

मुपो आष्टी तालुका बीड ज़िल्हा बीड

Комментарии

Информация по комментариям в разработке