चंदनाच्या देव्हार्‍यात उभा पांडुरंग | Abhang :- Chandanachya Devaryat Ubha Pandurang

Описание к видео चंदनाच्या देव्हार्‍यात उभा पांडुरंग | Abhang :- Chandanachya Devaryat Ubha Pandurang

Thank you for visiting to "TU MAJHA SANGATI" Channel,
कृपया चॅनेल LIKE, COMMENT, SHARE & SUBSCRIBE करा.

चंदनाच्या देव्हार्‍यात उभा पांडुरंग
मुकेपणा आज माझा आळवी अभंग

झिजविला देह सारा उगाळिला जन्म
सेवा हाच आहे माझा खरा देवधर्म
नका करू कुणी माझ्या समाधीचा भंग

मातीचे गा सोने झाले सोन्याची माती
तोडिले मी धागे दोरे जोडियली नाती
हातपाय जोडोनिया पाहण्यात दंग

आयुष्यात देव कार्य घडविले आज
देवा पांडुरंगा आता ऐक माझी हाक
संत गोरा कुंभार भजनात दंग

#tumajhasangati
#Chandanachya_Devaryat_Ubha_Pandurang

Комментарии

Информация по комментариям в разработке